बॉम्ब शोधक व नाशक पथक


Officers, dog handlers and Dogs are deployed for the various works in Bomb Detection & Disposal Squad of Akola police. Main task of this unit is to check the crowded places, important temples and VIP convoy.


  ASC कोठे कोठे केली जाते:

 • VIP-VVIP बंदोबस्त.
 • व्हायरल एरिया परिसर.
 • मर्मस्थळे.
 • क्राउडींग एरिया व प्लेस , गर्दीचे ठिकाण.
 • रेल्वे स्टेशन, बस स्टँन्ड.
 • सन उस्साह मीरवणुक ह्या सर्व ठिकाणाची ASC.
 • येणारे थ्रेडकॉल.
 • येणारे बॉम्ब कॉल.
 • व येणारे सर्व इतर बंदोबस्त प्रामुख्याने करण्यात येतात.