आर्थिक गुन्हे शाखा


हि शाखा आर्थिक फसवणूक बाबतच्या बाबी हाताळते. आर्थिक गुन्हे शाखेत सामान्य फसवणूक, बँकिंग व वैद्यकीय क्षेत्रातील फसवणूक, नोकरी विषयक, शेअर्स आणि बनावट स्टँप प्रकरणे इत्यादी.