पोलीस कल्याण


1. पोलीस लॉन : राणी महलअनु क्रमांक विवरण पब्लिक पोलीस
1 2 Lawn + Building + Hall 1,25,000 70,000
2 1 Lawn + Building + Hall 1,00,000 50,000
3 1 Lawn 40,000 20,000
4 Hall 11,000 6,600
5 Only Building (19 rooms) 40,000 24,000
6 Hall with 5 rooms 23,000 13,800
7 Hall with 19 rooms 51,000 30,600
8 One Lawn + Hall 51,000 30,600
9 2 Lawn + Hall 1,00,000 50,000
10 Basement 5 rooms 10,000 6,000
11 Ground floor 6 rooms 12,000 7,200
12 1st floor 7 rooms 14,000 8,400

    वरील भाडे व्यतिरिक्त:


1. अ. क्र. १, २, ३, चा मेंटेंन्स चार्ज रु. ६०००/- प्रति दिवस देय राहील तसेच अ. क्र. ४ ते १२ चा मेंटेंन्स चार्ज रु. ४०००/- प्रति दिवस देय राहील.

2. विद्द्युत बिल रु. २२/- प्रति युनीट प्रमाणे द्यावा लागेल.

3. शासनाने ठरवलेल्या नियमानुसार टॅक्स द्यावा लागेल.

4. अ. क्र. ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२ ची बुकींग कार्यक्रमाचे तारखे पासुन फक्त १० दिवसां पूर्वीच करता येईल याची नोंद घ्यावी.

5. सवलती चे दर अकोला जिल्हा पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देय राहील. सवलती घेणे करीता त्यांना सेवेत असल्याबद्दल चे तसेच पेन्शन धारक असल्याबाबत चे प्रमाणपत्र अर्जा सोबत द्यावे लागेल.

6. पोलीस लॉन मध्ये लायटींग, सजावट, डेकोरेशन व केटरर्स चे काम लॉन व्यवस्थापनेने नेमुन दिलेल्या कॉट्रक्टदाराकडून घ्यावे लागेल.

2. पोलीस व्यायाम शाळा :

3. पोलीस कॅन्टीन :4. सभागृह :