सकारात्मक कथाअकोला वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी उपचारसाठी अनोळखी युवकाला केली मदत..

अकोला वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी उपचारसाठी अनोळखी युवकाला केली मदत..


२०१८ - ०६ - ०२

सायबर शाखेने तपास करून मिळवुन दिले तीन (3,00,000) लाख रूपये.

फेसबुक वरून फसवणुक झालेल्या बांगलादेशी व्यापाराचे सायबर शाखेने तपास करून मिळवुन दिले तीन (3,00,000) लाख रूपये.


२०१८ - ०५ - २२

चोरी गेलेले दीड लाख (1,50,000) रू. मोबाईल नागरिंकांना परत !

सिव्हील लाईन पो.स्टे चे ह्द्दी मध्ये नागरिकांचे चोरी गेलेले किंवा हरवलेले 1,50,000 रू. किमंतीचे मोबाईलची तक्रार घेवुन सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने सिव्हील लाईन पोलीस स्टेशनने 10 मोबाईल शोधुन दिले.


२०१८ - ०४ - १२

२४ तासात परत मिळवून दिले १, ०९, ५०० रुपये

"मी बँक अधिकारी बोलत आहे." असे सांगून ग्राहंकांकडून तुमचे खाते बंद होईल किंवा कार्ड ब्लॉक होईल अशी भिती घालून ATM कार्ड बाबत माहिती विचारण्यात येते कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाचे बँक खाते आणि ATM कार्ड विषयी माहिती ( सोळा अंकी क्रमांक,पीन, पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक, एक्सपायरी दिनांक ) विचारत नाहीत. अशी कोणतीही माहिती ग्राहकांनी फोन वर देऊ नये असे आवाहन मा. श्री. एम. राकेश कलासागर, पोलीस अधिक्षक, अकोला यांनी केले आहे