कल्याण उपक्रम२०१८ - ०६ - ०८

अकोला पोलीस दलातर्फे ‘पोलीस कल्याण सप्ताहा-2018’ उत्साहात साजरा.

मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतुन व पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेष कलासागर यांच्या मार्गदर्षना खाली अकोला पोलीस दलातर्फे 01 जुन ते 08 जुन 2018 पोलीस कल्याण सप्ताह मध्ये विविध पोलीस कल्याण विशयक कार्यक्रम घेवुन या सप्ताहामध्ये षासन कडुन पोलीस व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियासाठी षासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनाची माहीती जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोचविण्याचा पर्यंत करण्यात आला.

२०१८ - ०६ - ०८

पोलीस कल्याण सप्ताहच्या माध्यमातुन पोलीस अधिकारी व पोलीस पाल्य यांच्यात क्रिकेट समनाचे आयोजन

मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतुन पोलीस कल्याण सप्ताहच्या माध्यमातुन विविध कार्याक्रमाचे आयोतन करण्यात आले त्यामध्ये दि. 08/06/2018 रोजी पोलीस मुख्यालय अकोला येथे पोलीस अधिकारी व पोलीस पाल्य यांच्यात क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली

२०१८ - ०६ - ०८

पोलीस कल्याण सप्ताहच्या माध्यमातुन पोलीस पाल्य यांच्यात रांगोळी स्पर्धा

मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतुन पोलीस कल्याण सप्ताहच्या माध्यमातुन विविध कार्याक्रम घेण्यात आले त्यामध्ये दि. 08/06/2018 रोजी पोलीस मुख्यालय अकोला येथे पोलीस पाल्य यांच्यात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

२०१८ - ०६ - ०३

पोलीस कल्याण सप्ताह अकोला

मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सकल्पनेतुन विविध कार्याक्रम घेण्यात आले त्यामध्ये दि. 03/06/2018 रोजी पोलीस मुख्यालय अकोला येथे पोलीस कल्याण प्रत्रिका व सोबतच गुणवंत पोलीस पाल्य यांचा सत्कार करण्यात आला व सोबतच त्यांची वक्तृत्व स्पर्धा धेण्यात आली.