AKOLA POLICE UNITY CUP BOX CRICKET TOURNAMENT 2026
महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनाचे औचित्य साधून, पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी अकोला पोलीस दलातर्फे भव्य 'युनिटी चषक' बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.