सक्षम | महिला व विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनासाठी १ वर्षापासुन सुरू 'सक्षम' उपक्रमअंतर्गत ८१३ कार्यशाळा आणि ८२०००+ विद्यार्थी पर्यंत पोहोचले अकोला पोलीस ! पोलीस व जनता समन्वय तसेच मुलामुलींवर होणारे अत्याचारास प्रतिबंध व्हावा याअनुषंगाने व्यापक जनजागृती.