महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन 2026 निमित्त AI Whatsapp Chatbot 'Akola CopConnect' चे मा.वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला यांच्या शुभहस्ते आणि मा.अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात उद्घाटन! नागरिकांच्या सेवेसाठी Akola CopConnect चॅटबॉट!