title
मा.ना.अॅड.श्री.आकाश फुंडकर, कामगार मंत्री म.रा.तथा पालकमंत्री जि.अकोला यांच्या शुभहस्ते व मा.अर्चित चांडक पोलिस अधीक्षक अकोला यांच्या उपस्थितीत अकोला पोलिसांचे CCTV कक्षाचे उद्घाटन करून Project "RAKSHA", आणि "TRINETRA" या अभिनव उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.