संसदेत पारित केलेले नवीन कायदे . १.भारतीय न्याय संहिता २.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ३.भारतीय साक्ष अधिनियम ह्या विषयावर विधी तज्ञांकडून मार्गदर्शन ! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व SDPO, सर्व प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती.