अकोला पोलीस ऑपरेशन प्रहार अंतर्गत सायबर पेट्रोलिंग च्या माध्यमातून - दाखल गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या, जुन्या गुन्ह्यांची स्तुती करणाऱ्या, धारदार शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या किंवा अश्लील/अपमानजनक मजकूर , भाई दादा वाल्या असलेल्या रील्सबाबत नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.