AKOLA POLICE कडून "Run for Drugs Free India"
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सा. यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत; अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने अकोला पोलीसांकडून #RunForDrugsFreeIndia - 3KM मॅरेथॉनचे आयोजन!🏁 मान्यवरांच्या शुभहस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला! नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! 🏃🏻♀️🏃🏻