112sp.akola@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
अकोला पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

अकोला पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २६ सप्टेंबर, २०२६ रोजी १२:४० PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 445
Akola Police

© 2026 अकोला पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक कार्यान्चित -दामिनी पथक विस्तार 5 फोटो

महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक कार्यान्चित -दामिनी पथक विस्तार

२४ फेब्रु, २०२५

#Damini_34New_Bikes | जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून दामिनी पथक सर्व जिल्ह्याला विस्तारीकरण करून मा.डॉ.पद्मश्री स्मिता रविन्द्र कोल्हे यांच्या शुभहस्ते नवीन ३४ दुचाकींचा लोकार्पण सोहळा पार पडला! यावेळी मा.जिल्हाधिकारी अजित कुंभार,मा.बी.वैष्णवी CEO तसेच ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.
तपशील पहा
विशेष पेट्रोलिंग तथा पायी पेट्रोलिंग4 फोटो

विशेष पेट्रोलिंग तथा पायी पेट्रोलिंग

२४ फेब्रु, २०२५

#Foot_Patrolling | मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह व मा.SDPO शहर उपविभाग आणि पोलीस अधिकारी यांचे तर्फे शहरातील विविध मार्गावरून पायी पेट्रोलिंग.
तपशील पहा
महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन2 फोटो

महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन

२४ फेब्रु, २०२५

महाराष्ट्र_पोलीस_वर्धापनदिन मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी अकोला पोलीस दलातर्फे जनजागृतीपर आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन बालकांच्या हस्ते केले व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला 
तपशील पहा
नवीन कायद्याचे प्रशिक्षण3 फोटो

नवीन कायद्याचे प्रशिक्षण

२४ फेब्रु, २०२५

संसदेत पारित केलेले नवीन कायदे . १.भारतीय न्याय संहिता २.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ३.भारतीय साक्ष अधिनियम ह्या विषयावर विधी तज्ञांकडून मार्गदर्शन ! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व SDPO, सर्व प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
तपशील पहा
वाहतुक सुरक्षा मोहीम 2 फोटो

वाहतुक सुरक्षा मोहीम

१५ फेब्रु, २०२५

वाहतुक सुरक्षा अनुषंगाने प्रभात किड्स स्कूलने तयार केलेल्या ट्राफिक पार्कला मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (भा.पो.से) यांनी दिली. यावेळी वाहतुक नियमांचे प्रात्यक्षिक सादर केले.
तपशील पहा

एकूण 10 पैकी पान 10

मागील
पुढील