112sp.akola@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
अकोला पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

अकोला पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २२ सप्टेंबर, २०२६ रोजी ०६:०८ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 330
Akola Police

© 2026 अकोला पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

"मिशन उडान - अकोला पोलीस व युवा व्यसनमुक्ती जन समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 'मिनी मॅरेथॉन' चे आयोजन!

#Run_For_Tobacco_Free_Akola | अकोला पोलीस व युवा व्यसनमुक्ती जन समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 'मिनी मॅरेथॉन' चे आयोजन! मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रमुख उपस्थिती व त्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले!
तपशील पहा

"मिशन उडान -भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा - 2025

मिशन उडान - भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५" ही अकोला जिल्ह्यात, पोलीस दल आणि युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली स्पर्धा आहे, जी "नशा विरुद्ध" या विषयावर आधारित होती आणि त्यात सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२५ रोजी राणी महल, पोलीस लॉन येथे पार पडली. अकोला पोलीस दल व युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नशा विरुद्ध- रंगाची लढाई भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा - 2025 रंगभरण स्पर्धा गट अ - वर्ग 5 ते 7 चित्रकला स्पर्धा गट ब - वर्ग 8 ते 10 विषय 1) say no to drugs" रॅली 2) माझे स्वप्न नशा विरहित भारत
तपशील पहा

“मिशन उडान - "Fit India Cyclothon"

तपशील पहा

" मिशन उडान " ने घेतली वक्तृत्वाची भरारी...

अकोला पोलीस लॉन येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते, अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या विषया अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन अ आणि ब गटात ही स्पर्धा पार पडली प्रथम गट पाच ते दहा या गटामध्ये प्रथम पारितोषिक वत्सल प्रमोद डेहनकर (प्रभात किड्स स्कूल अकोला) यांनी पटकाविला, द्वितीय क्रमांक फातिमा आरुष मोहम्मद रसिक यांनी फटकाविला, तसेच तृतीय क्रमांक अनन्या आशिष सुरवाडे (श्री बालाजी इंग्लिश प्राइमरी स्कूल वाडेगाव) यांनी फटकाविला याचबरोबर प्रोत्साहन पर दोन पारितोषिके देण्यात आली त्यामध्ये प्रथम साक्षी अशोक कोकाटे (श्री शिवाजी विद्यालय अकोट) आणि द्वितीय सोयरा अतुल अंधारे यांनी पटकाविला तसेच वरिष्ठ गटामध्ये प्रथम पारितोषिक आदित्य डोळे (आरडीजी महाविद्यालय अकोला) यांनी पटकाविला तसेच द्वितीय शेख उमायरा अन्सार अहमद यांनी फटकाविला तसेच तृतीय नारायणी अजय शास्त्री यांनी पटकाविला... अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली... परीक्षक म्हणून लाभलेले Adv सचिन माहोकार, प्राध्यापक स्वप्निल इंगोले, प्राध्यापक मेघराज गाडगे, प्राध्यापक निलेश पाकदुने या परीक्षकांच्या अंतर्गत ही स्पर्धा पार पडली आयोजन समितीमध्ये डॉक्टर रामेश्वर बरगट, शेखर साबळे, सुशांत निलखन यांनी स्पर्धेची जबाबदारी पार पाडली... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार, श्री गोपाल मुकुंदे, श्री शेखर साबळे,आणि आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांनी मानले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली...
तपशील पहा

“मिशन उडान - "Run for Drugs Free India" 03KM मॅरेथॉन

AKOLA POLICE कडून "Run for Drugs Free India" मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सा. यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत; अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने अकोला पोलीसांकडून #RunForDrugsFreeIndia - 3KM मॅरेथॉनचे आयोजन!🏁 मान्यवरांच्या शुभहस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला! नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! 🏃🏻♀️🏃🏻
तपशील पहा

“मिशन उडान - Poster Making Competition

जागतिक मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त, अकोला पोलिसांनी एक पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती. आम्हाला या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ५,४०० पोस्टर्स जमा झाली. त्यानंतर, एका तज्ज्ञ समितीने त्यातील ५० सर्वोत्तम पोस्टर्सची निवड केली. आपल्या युवा पिढीने दाखवलेली सर्जनशीलता आणि नवनिर्मिती पाहून मी थक्क झालो. त्यांच्या या प्रयत्नांना सन्मान देण्यासाठी, आम्ही ही ५० पोस्टर्स फ्रेम करून पोलीस अधीक्षक कार्यालयात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आशा आहे की ही उत्साही मुले आपल्या देशाला योग्य दिशा दाखवतील! #saynotodrugs #police #akola #upscmotivation #upsc #drugskill
तपशील पहा

एकूण 10 पैकी पान 3

मागील
पुढील