शीर्षक
पोस्टे डाबकी रोड पोलीसांकडून आतंरराज्यीय चेन स्नॅचींग करणार्या टोळीचा ६ तासांत उलगडा! आरोपीतास जेरबंद करून गुन्हयातील ५९ ग्रॅम सोन्याचे दागीने किं.अं. ₹ 8.30 लाख आणि गुन्ह्यात वापलेले वाहन व इतर साहीत्य ₹ 8.06 लाख असा एकुण ₹ 16.36 लाखांचा मुददेमाल जप्त!✨️🚔