112sp.akola@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
Akola PoliceMaharashtra Police
Home

Akola Police

Site Map|Disclaimer|Terms & Conditions|Privacy Policy|Last Updated: 26 September 2026 at 12:40 pm
About UsLeadershipOrg Structure
E-Challan PaymentFile FIR OnlinePolice Clearance
Emergency: 112Helpline: 1090Women Helpline
Missing PersonsComplaintsFeedback
RTITendersRecruitment
Contact UsLocationsEmail
Visitors 420
Akola Police

© 2026 Akola Police. All rights reserved.

Designed & Developed by Dreamcare Developers

Suraksha Mitra
Book SP Appointment
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube

Initiatives

Police projects and community policing programmes.

“मिशन उडान - Poster Making Competition

“मिशन उडान - Poster Making Competition

5 Jul 2025

On the Day against Drug Abuse, Akola Police organised a poster making competition. We got an overwhelming response -5400 posters. A committee of experts then selected 50 best posters. I was particularly amazed at the creativity and innovation at display by our young minds. To honor their efforts, we have decided to frame & permanently display these posters at SP office. Hoping that these passionate children will show our nation the right way! #saynotodrugs #police #akola #upscmotivation #upsc #drugskill
View details
“मिशन उडान - व्यसनमुक्तीचा एक संकल्प”5 photos

“मिशन उडान - व्यसनमुक्तीचा एक संकल्प”

26 Jun 2025

जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’ या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. 'मिशन उडान' ही अकोला पोलिसांची एक प्रशंसनीय मोहीम आहे, जी पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (IPS) यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. या मोहिमेचा मुख्य उद्देश, तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त, अकोला पोलिसांनी 'मिशन उडान' अंतर्गत एक पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच प्रशस्तिपत्र आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या हस्ते पार पडला, ज्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. ही मोहीम अमली पदार्थांच्या समस्येवर प्रभावीपणे काम करत आहे, आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये याबद्दल जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
View details
Operation प्रहार3 photos

Operation प्रहार

2 Jun 2025

Operation Prahar - Under the leadership of Superintendent of Police Shri Archit Chandak, Operation Prahar has been launched to counter illegal activities across Akola district. In a series of well-coordinated raids, the police cracked down on narcotics trafficking, illegal gas refilling, illegal cow transportation and gambling dens. Key seizures include over 25 kg of ganja worth ₹4.90 lakh, illegal gas equipment worth ₹2.38 lakh, gambling materials, cash, vehicles, and mobile phones—amounting to seizures of ₹3.8 lakh and more. Multiple accused have been arrested and booked under relevant sections of NDPS Act, Essential Commodities Act, and Maharashtra Gambling Act. This operation shall be a continuous one, sending a clear message: Illegal trade and criminal networks have no place in Akola. The law will act—swiftly and decisively.
View details
Peace Committee Meeting, Akola4 photos

Peace Committee Meeting, Akola

25 Mar 2025

आगामी सन उत्सवाच्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक, अकोला यांनी शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली! सोशल मिडीयाचा गैरवापर टाळणे तसेच सामाजिक सलोखा राखणे बाबत मार्गदर्शन केले. यावेळी SDPO शहर उपविभाग,प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती!
View details
"सक्षम उपक्रम"-  बालक व महिलांच्या सुरक्षेकरिता उचललेले एक सकारात्मक पाऊल सुरक्षा व जनजागृती अभियान.

"सक्षम उपक्रम"- बालक व महिलांच्या सुरक्षेकरिता उचललेले एक सकारात्मक पाऊल सुरक्षा व जनजागृती अभियान.

9 Mar 2025

सक्षम | महिला व विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनासाठी १ वर्षापासुन सुरू 'सक्षम' उपक्रमअंतर्गत ८१३ कार्यशाळा आणि ८२०००+ विद्यार्थी पर्यंत पोहोचले अकोला पोलीस ! पोलीस व जनता समन्वय तसेच मुलामुलींवर होणारे अत्याचारास प्रतिबंध व्हावा याअनुषंगाने व्यापक जनजागृती.
View details
अकोला पोलिस वॉकथॉन २०२५- "वॉकी टॉकी"👣4 photos

अकोला पोलिस वॉकथॉन २०२५- "वॉकी टॉकी"👣

2 Mar 2025

८ मार्च जागतिक महिला दिवसाचे निमित्ताने🚶🏻‍♀️अकोला पोलिस वॉकथॉन २०२५- "वॉकी टॉकी"👣फक्त महिला अंमलदार/पोलीस कुटुंबातील महिला सदस्यांचे आरोग्यासाठी; २३००+ महिला सहभागी सिनेअभिनेता श्री.स्वप्निल जोशी प्रमुख पाहुणे!
View details

Page 9 of 10

Previous
Next