112sp.akola@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
अकोला पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

अकोला पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २६ सप्टेंबर, २०२६ रोजी १२:४० PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 403
Akola Police

© 2026 अकोला पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

अकोला पोलिस वॉकथॉन २०२५- "वॉकी टॉकी"👣

८ मार्च जागतिक महिला दिवसाचे निमित्ताने🚶🏻♀️अकोला पोलिस वॉकथॉन २०२५- "वॉकी टॉकी"👣फक्त महिला अंमलदार/पोलीस कुटुंबातील महिला सदस्यांचे आरोग्यासाठी; २३००+ महिला सहभागी सिनेअभिनेता श्री.स्वप्निल जोशी प्रमुख पाहुणे!
तपशील पहा

विशेष पेट्रोलिंग तथा पायी पेट्रोलिंग

#Foot_Patrolling | मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह व मा.SDPO शहर उपविभाग आणि पोलीस अधिकारी यांचे तर्फे शहरातील विविध मार्गावरून पायी पेट्रोलिंग.
तपशील पहा

महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक कार्यान्चित -दामिनी पथक विस्तार

#Damini_34New_Bikes | जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून दामिनी पथक सर्व जिल्ह्याला विस्तारीकरण करून मा.डॉ.पद्मश्री स्मिता रविन्द्र कोल्हे यांच्या शुभहस्ते नवीन ३४ दुचाकींचा लोकार्पण सोहळा पार पडला! यावेळी मा.जिल्हाधिकारी अजित कुंभार,मा.बी.वैष्णवी CEO तसेच ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.
तपशील पहा

महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन

महाराष्ट्र_पोलीस_वर्धापनदिन मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी अकोला पोलीस दलातर्फे जनजागृतीपर आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन बालकांच्या हस्ते केले व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
तपशील पहा

नवीन कायद्याचे प्रशिक्षण

संसदेत पारित केलेले नवीन कायदे . १.भारतीय न्याय संहिता २.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ३.भारतीय साक्ष अधिनियम ह्या विषयावर विधी तज्ञांकडून मार्गदर्शन ! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व SDPO, सर्व प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
तपशील पहा
तक्रार तुमची, संवाद आमचा! अकोला पोलिसांचा "SP e-Samvaad"

तक्रार तुमची, संवाद आमचा! अकोला पोलिसांचा "SP e-Samvaad"

१४ मे, २०२६

"SP e-Samvaad" माननीय पंतप्रधानांच्या इंधन बचत आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या संकल्पनेतून अकोला पोलिसांचा नवा उपक्रम. आता तक्रार किंवा समस्येसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही; रोज थेट SP अकोला यांच्याशी व्हर्च्युअली (Online) संवाद साधा!
तपशील पहा

एकूण 10 पैकी पान 5

मागील
पुढील