112sp.akola@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
अकोला पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

अकोला पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २६ सप्टेंबर, २०२६ रोजी १२:४० PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 420
Akola Police

© 2026 अकोला पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

"मिशन उडान -भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा - 20255 फोटो

"मिशन उडान -भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा - 2025

३१ ऑग, २०२५

मिशन उडान - भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५" ही अकोला जिल्ह्यात, पोलीस दल आणि युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली स्पर्धा आहे, जी "नशा विरुद्ध" या विषयावर आधारित होती आणि त्यात सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२५ रोजी राणी महल, पोलीस लॉन येथे पार पडली. अकोला पोलीस दल व युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नशा विरुद्ध- रंगाची लढाई भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा - 2025 रंगभरण स्पर्धा गट अ - वर्ग 5 ते 7 चित्रकला स्पर्धा गट ब - वर्ग 8 ते 10 विषय 1) say no to drugs" रॅली 2) माझे स्वप्न नशा विरहित भारत
तपशील पहा
“मिशन उडान - "Fit India Cyclothon"5 फोटो

“मिशन उडान - "Fit India Cyclothon"

१७ ऑग, २०२५

तपशील पहा
“मिशन उडान - "Run for Drugs Free India" 03KM मॅरेथॉन5 फोटो

“मिशन उडान - "Run for Drugs Free India" 03KM मॅरेथॉन

१६ ऑग, २०२५

AKOLA POLICE कडून "Run for Drugs Free India" मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सा. यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत; अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने अकोला पोलीसांकडून #RunForDrugsFreeIndia - 3KM मॅरेथॉनचे आयोजन!🏁 मान्यवरांच्या शुभहस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला! नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! 🏃🏻‍♀️🏃🏻
तपशील पहा
" मिशन उडान " ने घेतली वक्तृत्वाची भरारी...

" मिशन उडान " ने घेतली वक्तृत्वाची भरारी...

१६ ऑग, २०२५

अकोला पोलीस लॉन येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते, अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या विषया अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन अ आणि ब गटात ही स्पर्धा पार पडली प्रथम गट पाच ते दहा या गटामध्ये प्रथम पारितोषिक वत्सल प्रमोद डेहनकर (प्रभात किड्स स्कूल अकोला) यांनी पटकाविला, द्वितीय क्रमांक फातिमा आरुष मोहम्मद रसिक यांनी फटकाविला, तसेच तृतीय क्रमांक अनन्या आशिष सुरवाडे (श्री बालाजी इंग्लिश प्राइमरी स्कूल वाडेगाव) यांनी फटकाविला याचबरोबर प्रोत्साहन पर दोन पारितोषिके देण्यात आली त्यामध्ये प्रथम साक्षी अशोक कोकाटे (श्री शिवाजी विद्यालय अकोट) आणि द्वितीय सोयरा अतुल अंधारे यांनी पटकाविला तसेच वरिष्ठ गटामध्ये प्रथम पारितोषिक आदित्य डोळे (आरडीजी महाविद्यालय अकोला) यांनी पटकाविला तसेच द्वितीय शेख उमायरा अन्सार अहमद यांनी फटकाविला तसेच तृतीय नारायणी अजय शास्त्री यांनी पटकाविला... अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली... परीक्षक म्हणून लाभलेले Adv सचिन माहोकार, प्राध्यापक स्वप्निल इंगोले, प्राध्यापक मेघराज गाडगे, प्राध्यापक निलेश पाकदुने या परीक्षकांच्या अंतर्गत ही स्पर्धा पार पडली आयोजन समितीमध्ये डॉक्टर रामेश्वर बरगट, शेखर साबळे, सुशांत निलखन यांनी स्पर्धेची जबाबदारी पार पाडली... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार, श्री गोपाल मुकुंदे, श्री शेखर साबळे,आणि आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांनी मानले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली...
तपशील पहा
ऑपरेशन प्रहार - सायबर पेट्रोलिंग

ऑपरेशन प्रहार - सायबर पेट्रोलिंग

२८ जुलै, २०२५

अकोला पोलीस ऑपरेशन प्रहार अंतर्गत सायबर पेट्रोलिंग च्या माध्यमातून - दाखल गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या, जुन्या गुन्ह्यांची स्तुती करणाऱ्या, धारदार शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या किंवा अश्लील/अपमानजनक मजकूर , भाई दादा वाल्या असलेल्या रील्सबाबत नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.
तपशील पहा
नागरिकांच्या सेवेकरिता अकोला पोलीस सदैव कटिबद्ध!4 फोटो

नागरिकांच्या सेवेकरिता अकोला पोलीस सदैव कटिबद्ध!

२५ जुलै, २०२५

आगामी कावड पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनात अकोला पोलीसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त! CCTV, ड्रोनद्वारे राहणार नजर! नागरिकांच्या सेवेकरिता अकोला पोलीस सदैव कटिबद्ध!
तपशील पहा

एकूण 10 पैकी पान 8

मागील
पुढील