पाहिल्या अखिल भारतीय पोलीस क्रिडास्पर्धेमध्ये टेबलटेनिस खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकाविलेबद्दल LPC भाग्यश्री मेसरे यांचा मा.ना.श्री.अॅड.आकाश फुंडकर,कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,जि.अकोला व मा.पोलीस अधीक्षक अकोला यांनी पुष्यगुच्छ देऊन सत्कार केला