112sp.akola@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
अकोला पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

कल्याणकारी उपक्रम

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम.

सेवा निवृत्ती सत्कार सोहळा नोवेंबर २०२५

सेवा निवृत्ती सत्कार सोहळा नोवेंबर २०२५

२ जाने, २०२६

अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक(IPS) यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!
तपशील पहा
सेवा निवृत्ती सत्कार सोहळा ऑक्टोबर २०२५

सेवा निवृत्ती सत्कार सोहळा ऑक्टोबर २०२५

१ ऑक्टो, २०२५

अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा. यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तपशील पहा
अकोला जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2025 चा समारोप सोहळा!5 फोटो

अकोला जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2025 चा समारोप सोहळा!

१९ सप्टें, २०२५

अकोला जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ समारोप सारांश अकोला जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ चा समारोप सोहळा दिनांक १९/०९/२०२५ रोजी पार पडला. या समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, अकोला उपस्थित होते. तसेच, बॉक्सींग खेळाडू व राज्य पुरस्कार प्राप्त श्री. हरिवंश टावरी आणि मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती. या मान्यवरांच्या शुभहस्ते, स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करून गौरवण्यात आले.
तपशील पहा
सेवा निवृत्ती सत्कार सोहळा २०२५

सेवा निवृत्ती सत्कार सोहळा २०२५

२ जुलै, २०२५

अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (भापोसे) यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!
तपशील पहा
मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अकोला पोलीस घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार केला!

मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अकोला पोलीस घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार केला!

१ मे, २०२५

मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अकोला पोलीस घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मा.मा.ना.श्री.अ‍ॅड.आकाश फुंडकर,कामगार मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,अकोला जिल्हा आणि मा.पोलीस अधीक्षक अकोला यांनी पुष्यगुच्छ व पदक देऊन सत्कार केला!
तपशील पहा
पाहिल्या अखिल भारतीय पोलीस क्रिडास्पर्धेमध्ये टेबलटेनिस खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकाविलेबद्दल सत्कार केला2 फोटो

पाहिल्या अखिल भारतीय पोलीस क्रिडास्पर्धेमध्ये टेबलटेनिस खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकाविलेबद्दल सत्कार केला

१ मे, २०२५

पाहिल्या अखिल भारतीय पोलीस क्रिडास्पर्धेमध्ये टेबलटेनिस खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकाविलेबद्दल LPC भाग्यश्री मेसरे यांचा मा.ना.श्री.अ‍ॅड.आकाश फुंडकर,कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,जि.अकोला व मा.पोलीस अधीक्षक अकोला यांनी पुष्यगुच्छ देऊन सत्कार केला
तपशील पहा
अकोला पोलीस लॉन( राणी महल)

अकोला पोलीस लॉन( राणी महल)

१५ एप्रि, २०२५

अकोला पोलीस लॉन( राणी महल) आता लग्न समारंभ साठी सर्वांसाठी योग्य दरात लॉन उपलब्ध आहे. पत्ता - राणी सती धाम मंदिर, समोर कलेक्टर ऑफिस रोड, अकोला
तपशील पहा
दक्षता पोलीस पेट्रोल पंप, अकोला पत्ता - निमवाडी पोलीस वसाहत च्या बाजूला, अकोला.

दक्षता पोलीस पेट्रोल पंप, अकोला पत्ता - निमवाडी पोलीस वसाहत च्या बाजूला, अकोला.

१५ एप्रि, २०२५

दक्षता पोलीस पेट्रोल पंप, अकोला पत्ता - निमवाडी पोलीस वसाहत च्या बाजूला, अकोला.
तपशील पहा

अकोला पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २२ सप्टेंबर, २०२६ रोजी ०६:०८ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 321
Akola Police

© 2026 अकोला पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube