मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अकोला पोलीस घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मा.मा.ना.श्री.अॅड.आकाश फुंडकर,कामगार मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,अकोला जिल्हा आणि मा.पोलीस अधीक्षक अकोला यांनी पुष्यगुच्छ व पदक देऊन सत्कार केला!