नवीन कायद्याचे प्रशिक्षण
24 Feb 2025
संसदेत पारित केलेले नवीन कायदे .
१.भारतीय न्याय संहिता
२.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता
३.भारतीय साक्ष अधिनियम
ह्या विषयावर विधी तज्ञांकडून मार्गदर्शन ! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व SDPO, सर्व प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती.