बातम्या
भरोसा सेल

भरोसा सेल अधिकारी
आमच्या विषयी
विशेषत: स्त्रिया, लहान मुले आणि घरगुती हिंसाचाराच्या केसेसच्या तक्रारी पाहण्यासाठी हा खास सेल आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि अशासकीय संस्थेच्या सदस्यांना पॅनेलवर घेण्यात आले आहे. ते पीडित आणि कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकरणे ऐकतात आणि त्यांच्यात समुपदेशन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. निकाली न निघालेली प्रकरणे कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात पाठवली जातात.